महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस – राज्याच्या विकासाचे शिल्पकार!

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या विकासाला नवे वळण देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. मुंबईतील मेट्रोपासून समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, वाढवण बंदर, मिहान प्रोजेक्ट, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील वाड्यांपर्यंत उभारलेले जोडरस्ते म्हणजे महाराष्ट्रात एक नवे इन्फ्रास्ट्रक्चर युग निर्माण केले.

इन्फ्रा मॅन ऑफ महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झालेले देवेंद्र फडणवीस हे फक्त पायाभूत सुविधांपुरते मर्यादित राहिले नाहीत. तर त्यांनी जलयुक्त शिवारसारख्या योजनांतून जलसंधारणाची अनेक कामे उभी केली. ज्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकले. तसेच स्मार्ट सिटीज, ग्रामीण भागांना शहरांशी जोडणारे रस्ते, फ्लायओव्हर्स, मल्टीमॉडेल हब्स, बंदरे, मेट्रो यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची नव्याने जडणघडण केली.

महाराष्ट्राचे इन्फ्रा मॅन म्हणून त्यांचे योगदान हे जसे फक्त पायाभूत सुविधांपुरते सिमित राहिले नाही. तसेच ते सरकारी कागदपत्रांपुरतेच मर्यादित राहिले नाही. त्यांनी उभे केलेले काम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसून येते. लोक त्याचा प्रत्यक्ष वापर करत आहेत; लाभ घेत आहेत. त्यामुळेच त्यांनी साकारलेले प्रकल्प हे गतिमान महाराष्ट्राचे प्रतिक ठरत आहेत. त्यांनी विकासाचे फक्त स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यातूनच सर्वसामान्यांनी त्यांना इन्फ्रा मॅन ही बिरूदावली बहाल केली. आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आहेतच; पण प्रत्येकाच्या मनातले खरेखुरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस अधिक आहेत.

संबंधित टाईमलाईन्स

नवी मुंबई मेट्रो

नवी मुंबई मेट्रोचा उदय आणि ‘इन्फ्रा मॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान योगदान

नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हा या शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा बदलणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. २०१० मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात...

धारावी पुनर्विकास

धारावी पुनर्विकास प्रकल्प: आधुनिक गृहनिर्माण प्रकल्प आणि औद्योगिक इकोसिस्टमचा अनोखा संगम

मुंबईच्या भौगोलिक आणि आर्थिक केंद्रस्थानी असलेल्या धारावीचा पुनर्विकास हा फक्त एका झोपडपट्टीचा कायापालट नाही, तर मुंबईला जागतिक नकाशावर एक नवी आधुनिक ओळख देणारा एक महाकाय...

ठाणे-बोरिवली टनेल

ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा ऐतिहासिक प्रवास

मुंबई आणि ठाणे या दोन प्रमुख शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ‘ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प’ (Twin Tube Tunnel Project) हा...

बीडीडी चाळ प्रकल्प

बीडीडी चाळ पुनर्विकास – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीडीडी चाळवासियांचे स्वप्नं साकार!

मुंबईतील बीडीडी चाळींना शंभर वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या चाळी जुन्या मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाची आठवत करून देतात. पण, काळाच्या ओघात या चाळी...

शक्तीपीठ महामार्ग

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग – पवनार ते गोवा महाराष्ट्राच्या आर्थिक व ग्रामीण विकासाचा राजमार्ग!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवत ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग’ (नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग)...

मुंबई कोस्टल रोड

मुंबई कोस्टल रोड: प्रगतीशील मुंबईचा मानबिंदू

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (Mumbai Coastal Road Project) हा शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या...

मेट्रो मॅन

नागपूर मेट्रो: शहरी वाहतूक क्रांतीचा नवा अध्याय | Nagpur Metro Project

महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे नागपूर. नागपूर हे मुंबई-पुण्यानंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. विदर्भाचे हार्ट अशीही त्याची...

समृद्धी महामार्ग

महाराष्ट्राच्या विकासाची कनेक्टिव्हीटी ‘समृद्धी महामार्ग’!

नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा सारख्या मागासलेल्या भागांचा विकास साधण्याच्या दृष्टिने मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडणारा रस्ता असावा, अशी कल्पना देवेंद्रजींच्या डोक्यात २० वर्षांपासून रेंगाळत...

मेट्रो मॅन

पुणे मेट्रो: प्रगत शहरी वाहतुकीचे नवे युग

पुणे मेट्रो ही आपल्या ऐतिहासिक पुण्याला आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने नेणारा एक मोठ्ठा टप्पा आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला सेवा पुरविण्यासाठी, शहरातील वाहतुकीच्या...

मिहान प्रकल्प

मिहान – नागपूर आणि विदर्भाच्या आर्थिक प्रगतीचा चेहरा बदलणारा प्रकल्प

नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती भागात स्थित असल्यामुळे त्याचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. वाहतूक, व्यापार आणि संपर्काच्या दृष्टिने नागपूर नेहमीच महत्त्वाचे केंद्र राहिले आहे....

वाढवण प्रकल्प

वाढवण बंदर: भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जागतिक दर्जाचे प्रवेशद्वार

वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रस्तावित बंदर आहे. भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिने हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या...

मेट्रो मॅन

मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई मेट्रोचा विस्तार: प्रवास जलद आणि सुखकर

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. दररोज लाखो मुंबईकर बस, रेल्वे, टॅक्सी, ऑटो अशा...

संबंधित लेख

इन्फ्रा मॅन | मुंबई-पुणे मिसिंग लिंक

निसर्गाच्या आपत्तीवर खंबीर नेतृत्वाची मात: १८ तासांत ‘मिसिंग लिंक’ पुन्हा कनेक्ट!

मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा प्रकोप कितीही मोठा असला, तरी खंबीर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय तत्परता…

इन्फ्रा मॅन | महाराष्ट्र रस्ते विकास

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना: ग्रामीण भारत आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची योजना

कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या विकासाची गती ही तिथल्या ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधांवर, विशेषतः रस्त्यांच्या जाळ्यावर…

इन्फ्रा मॅन | राष्ट्रीय महामार्ग

इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांचा ‘हाय-स्पीड’ विकास!

महाराष्ट्राच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या इतिहासात २०१४ ते २०२६ हा कालखंड दळणवळणाचा क्रांती घडवून आणणारा ठरला…

इन्फ्रा मॅन | ठाणे | ठाणे-बोरिवली टनेल | मुंबई

ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा: मुंबईच्या वेगवान प्रवासाचा ‘ट्विन ट्यूब टनेल मार्ग’

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या ठाणे-मुंबईकरांचा प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी आणि इंधनाचा…

इन्फ्रा मॅन | मुंबई रेल्वे | विकसित महाराष्ट्र-इन्फ्रा

महारेलच्या माध्यमातून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होणार; पहिल्या टप्प्यात ६५ कामांना मंजुरी

राज्यातील शहरीकरण आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन मुंबईसह महाराष्ट्रातील एकाही रेल्वे मार्गावर फाटक शिल्लक न…

इन्फ्रा मॅन | धारावी पुनर्विकास

धारावी पुनर्विकास प्रकल्प: मुंबईचा कायापालट आणि व्यावसायिक इकोसिस्टमला आधुनिकतेची जोड!

मुंबईच्या भौगोलिक आणि आर्थिक केंद्रस्थानी असलेल्या धारावीचा पुनर्विकास आता एका नव्या आणि अत्याधुनिक वळणावर येऊन…

इन्फ्रा मॅन | मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना: महाराष्ट्राचा ग्रामीण विकास आणि रस्ते क्रांतीचे व्हिजन

पायाभूत सुविधांचा विकास हा कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा मुख्य कणा असतो. विशेषतः ग्रामीण भागाचा विकास साधायचा…

इन्फ्रा मॅन | वॉटर मेट्रो

मेट्रो मॅन देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईसाठी 340 किमीचा ‘वॉटर मेट्रो’ मास्टरप्लॅन!

मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे आणि मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस आता मुंबईत…

इन्फ्रा मॅन | ठाणे | मुंबई | मुंबई रेल्वे

ठाणे-मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा; केंद्राची तत्वत: मंजुरी

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड या…